💥 जळगाव ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ईडीचा छापा, १३ तासांपेक्षा अधिक काळ तपासणी..
हॅलो जनता न्यूज, जळगाव : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तब्बल १३ तास चाललेल्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी साडेसहाला सुरुवात झालेली तपासणी रात्री साडेसातपर्यंत चालली. या कालावधीत ईडीचे १० ते १५…
