युवक महोत्सव २०२५ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ नाटक पाहून विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा…
हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट, जळगाव आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाला आज बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशभक्तिपर ‘आनंद मठ’ या नाटकाच्या प्रभावी प्रयोगाने सुरूवात करण्यात आली. या नाटकाचे बंकिमचंद्र चटोपाध्याय रंगमंच क्रमांक १ येथे सादरीकरण करण्यात आले. विनिता तेलंग लिखित…
