Headlines

🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार....

🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार….

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळविणाऱ्या महिलांना किंवा ज्यांना काही कारणांमुळे योजनेचा लाभ मिळत नव्हता, त्यांना आता इ-केवायसी करून त्यांचा खाती अपडेट करण्याची संधी दिली आहे. योजना लागू झाल्यानंतर काही महिलांना त्यांचा खाती संबंधित अडचणींमुळे पैसे प्राप्त होण्यास अडथळा येत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : भडगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था, नागरिक संतप्त..

हॅलो जनता न्यूज, भडगाव : शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, भडगाव पेठ येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवन धोक्यात आले असून शाळेची अवस्था खराब असून प्रशासनाकडून शाळा पूर्णतः दुर्लक्षित झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. या शाळेत खेळण्यासाठी कोणतेही मैदान उपलब्ध नसून, संपूर्ण आवारात गवत व झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही गंभीर…

Read Full News

Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024; मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त ही कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

हॅलो जनता प्रतिनिधी – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान (Teacher Constituency Election)  26 जून,2024 रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने…

Read Full News
🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, ही बातमी वाचा मिळतील लाखो व्ह्यूज...

🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, या Step फॉलो करालाखो व्ह्यूज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – तुमचे युट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले अनेक व्हिडिओ अपलोड करून देखील त्याला चांगले व्ह्यूज येत नाही. त्यावर एक सोपा उपाय आजच्या या लेखात आम्ही सांगणार आहोत. युट्यूब चॅनलचे SEO (Search Engine Optimization) म्हणजे तुमच्या व्हिडिओ आणि चॅनलला असे ऑप्टिमाइझ करणे की तो YouTube आणि Google दोन्ही ठिकाणी जास्तीत…

Read Full News

कजगांव येथे पारंपरिक कुस्तीची दंगल उत्साहात.

मल्लांच्या दमदार डावपेचांना कुस्तीप्रेमींची उत्स्फूर्त दाद ; मैदानावर रंगला मातीतील कुस्तीचा थरार हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्तीची दंगल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या कुस्तीच्या मैदानात कजगावसह परिसरातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनेक मल्लांनी सहभाग घेत आपल्या दमदार डावपेचांचे प्रदर्शन केले. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांसह…

Read Full News
युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर...

युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – जागतिक स्तरावर युद्धविरामाच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक जवळपास चार टक्क्यांनी वाढत बंद झाले. युद्ध विराम: सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी सलग पाचव्या दिवशी तेजी कायम…

Read Full News
पाचोरा,

पाचोरा महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सत्ताधारी आमदारावर गंभीर आरोप…

पाचोरा प्रतिनिधी: तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाऊसाच्या खंडामुळे हवालदिल झालेला शेतकरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नसंदर्भात आयोजित आढावा बैठकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आढावा बैठकीचे निमंत्रण न दिल्याने भाजप नेते अमोल शिंदे यांनी स्थानिक आमदारांवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचे घटक पक्ष असूनही शिवसेना,…

Read Full News
Jalgaon loksabha

Jalgaon loksabha: मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय सन्यास घ्यावा – माजी खासदार उन्मेष पाटील

हॅलो जनता (जळगाव) लोकसभा निवडणुकीच्या (Jalgaon loksabha) पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण मतदार संघ महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळव्यात उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रश्न सुटत नसतील तर राजकारण काय कामाचे, फक्त शर्ट विन करून तुमच्यावर अगरबत्ती ओवयाळला तुम्हाला राजकारण पाहिजे का? असा शब्दात माजी…

Read Full News

🚨मंत्री सावकारे गावात गेले अन् शेतकऱ्यांनी… प्रचंड नुकसान

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – वरणगाव परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे, या भागातील भोगवतीला नदीला मोठा पूर आल्यामुळे या परिसरातील शेतक-यांची सर्व पीके पाण्याखाली गेल्याने येथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल, असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर व परिसरातील नुकसानग्रस्त भागांची मंत्री…

Read Full News
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : केसाला जर धक्का लागला तर… – मनोज जरांगे पाटलांचा मुंडेंना इशारा

हॅलो जनता न्युज : (Manoj Jarange Patil) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपींना लवकर पकडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज परभणी जिल्ह्यात झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात करण्यात आली. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र टीका केली….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION