Headlines

🛑 ब्रेकिंग: जळगाव जिल्हा परिषद निवडणूक गट आरक्षणाची सोडत जाहीर, अनेक गट राखीव…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गटवार आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. या सोडतीत ६८ गटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनेकांचे गट राखीव झाल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे तर काहींचे गट अबाधित राहिल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले. या सोडतीच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, राजकीय…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: पैशासाठी आजीचा खून, घरातच जाळला मृतदेह, नातवाकडून अमानुष कृत्य

हॅलो जनता न्यूज, पाथर्डी (जि. अहिल्यानगर) : मानवी संवेदना काळाच्या पडद्याआड गेल्याचा थरकाप उडवणारा प्रकार पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे उघडकीस आला आहे. फक्त दोन गुंठे जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वादातून नातवानेच आपल्या ७५ वर्षीय आजीचा खून करून मृतदेह घरातच जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात किसनबाई छगन मैंदड (वय ७५) या वृद्ध महिलेला त्यांच्या…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कु. श्रेया विनोद महालपुरे हिने १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या झळाळत्या यशामुळे आता ती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जळगाव…

Read Full News

🏆 गाळण आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – इतर मागास बहुजन कल्याण संचलित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गाळण बु. (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील अंडर-17 मुलांच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शानदार विजय मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे फायनल सामन्यात गाळण आश्रम शाळेच्या खेळाडूंनी अपूर्व जिद्द, कौशल्य आणि टीमस्पिरिट दाखवत रावेर संघावर…

Read Full News

🛑 संताप जनक : मनसे आक्रमक, शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

हॅलो जनता न्यूज, पाचोरा | प्रतिनिधी – पाचोरा शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील दोन सख्या भावांना उबेद फिरोज खाटीक (वर्ग ४, वय १० वर्षे) आणि हमजा फिरोज खाटीक (वर्ग २, वय ८ वर्षे) यांची फी थकबाकी असल्याच्या कारणावरून परीक्षेला बसू दिले नाही. ही घटना समजताच स्थानिक नागरिकांमध्ये…

Read Full News

💥 ब्रेकिंग : 🚆 मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळीत प्रवाशांना मिळणार दिलासा…

हॅलो जनता न्यूज, मुंबई, दि. १० ऑक्टोबर २०२५ : आगामी छठ पूजा आणि दिवाळी उत्सवाच्या काळात उत्तर भारताकडे होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) ते वाराणसी या दरम्यान एकूण १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे : हे आहे गाड्यांचे तपशील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर,भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सज्ज

हॅलो जनता न्यूज, भडगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून भडगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर झाला आहे. आमदार किशोर पाटील यांनी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आघाडी घेत अनुसूचित जमातीच्या महिलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करत आघाडी घेतली आहे. भडगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरात दरोडा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर लूट

हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (जळगाव) – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या ‘रक्षा ऑटो फ्युअल’ या पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) रात्री उशिरा बंदुकीच्या धाकावर सुमारे एक लाख रुपयांची लूट करण्यात आली. या घटनेने मुक्ताईनगर शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर दरोडा : व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा… मुक्ताईनगर दरोडा : घटना…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत जितेंद्र जैन यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी!

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगामी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, प्रभाग क्र. ८ (ब) मध्ये मात्र जनतेकडून एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे — ते म्हणजे शिवसेना (शिंदे गट) चे युवा जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन. जितेंद्र जैन हे आमदार…

Read Full News

पाचोरा : पत्रकार बंडू सोनार यांना मातृशोक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरातील दत्त कॉलनी, भडगाव रोड येथे राहणाऱ्या कै. गं.भा. प्रभावतीबाई केशव सोनार यांचे दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. प्रभावतीबाई या श्री. जितेंद्र केशव सोनार व श्री. बंडू केशव सोनार यांच्या मातोश्री होत. सौम्य व समाजशील स्वभावामुळे त्यांचा परिसरात व नातलगांत मोठा मान-सन्मान…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION