Headlines

🚨 राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून केली “ही” मागणी

हॅलो जनता न्यूज, जळगाव – संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि तज्ज्ञांकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारताचे राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध विशेष सार्वजनिक अभियोक्ता पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून केली आहे. शुक्रवारी न्यू यॉर्क येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या सहाव्या (कायदेशीर) समितीसमोर भाषण करताना ॲड. निकम यांनी…

Read Full News

🚨 रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला प्रारंभ, मुकुंद गोसावी यांनी फित कापून केले उद्घाटन….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, शासकीय रुग्णालय अंतर्गत जवळपास २९ हजार ३१५ खाटांकरिता व ५९३ आरोग्य संस्था आदी ठिकाणी रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला आरोग्य मंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते,आरोग्य राज्य मंत्री ना .मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भाजप स्वबळावर निवडणुक लढविण्याच्या तयारीत, बैठकीत नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ठाम सूर उमटला आहे. जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणात जळगाव तालुक्यातील दोन महत्त्वाचे गट भाजपसाठी आरक्षित झाल्याने काही प्रबळ दावेदारांची उमेदवारी थांबली असली, तरी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मंगळवारी भाजप समन्वय समिती व जिल्हा परिषदेच्या इच्छुकांची…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: महापालिका सार्वत्रिक निवडणूक: मतदार यादी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणूक : मतदार यादी कार्यक्रम तपशील (जाहिर परिपत्रकानुसार): १) मतदार यादीसाठी ग्राह्य धरण्याचा दिनांक…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का, जळगावचे राजकारण बदलणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज एक मोठी राजकीय घटना घडली आहे. अपक्ष माजी आमदार आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्ती शिरीष चौधरी यांनी अखेर काही भाजप नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, आणि वरिष्ठ…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, आमदार किशोर पाटील यांची ताकद वाढली..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १४ ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव तालुक्यात विकासकामांचे लोकार्पण अन् आमदारांचा भव्य जाहीर सत्कार…

हॅलो जनता न्यूज, भडगाव, ता. १३ ऑक्टोबर : भडगाव शहरासह तालुक्यात जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटून प्रचंड विकास करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांचा भडगावात जाहीर सत्कार करण्यात आल. भडगाव तालुक्यातील खालची पेठ परिसरात सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या विकासकामांच्या लोकार्पण व जाहीर सत्कार सोहळ्याला ग्रामस्थ, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाने पेठ भागात विकास…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: जळगावात महिलेवर चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न; पोलिसांनी आरोपीला सोडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): मोहाडी रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील ‘बालाजी हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी घडलेल्या धाडसी घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक म्हणून पूर्वी काम केलेल्या व्यक्तीनेच त्या ओळखीचा गैरफायदा घेत महिला रहिवाशाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. या प्रसंगी महिलेने हिम्मत दाखवत स्वतःचा बचाव केला; मात्र झटापटीत त्या जखमी झाल्या. रहिवाशांनी…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल कोल्हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

हॅलो जनता न्यूज, पुणे : ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे संचलित ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह या संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचा भव्य सोहळा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा, पुणे येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या मानाच्या पुरस्काराने…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: भडगावात निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल; शिंदे सेनेचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

हॅलो जनता न्यूज, भडगाव | प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नुकताच स्वबळाचा नारा दिल्यानंतर तालुक्यातील राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्षाकडून देखील रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून, शिंदे सेनेचा एक प्रभावी गट भाजपमध्ये…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION