🛑ब्रेकिंग: शेतकऱ्यांना मोठा फटका, रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढणार…
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढू शकतात. सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. चीनने १५ ऑक्टोबरपासून युरिया आणि विशेष खतांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने मर्यादित निर्यात पुन्हा सुरू केली होती, परंतु आता त्यांनी खतांचा पुरवठा पूर्णपणे थांबवला आहे, ज्यामुळे केवळ भारतच नाही तर जागतिक बाजारपेठांवरही परिणाम झाला…
