Headlines

💥 पाचोरा ब्रेकिंग : एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल..

💥 पाचोरा ब्रेकिंग : एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील एका गावात महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या लग्नानंतर काही दिवसांनी तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती सध्या आपल्या…

Read Full News

विद्यार्थी स्नेहसंमेलन : २१ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले विद्यार्थी — शालेय आठवणींना दिला उजाळा

हॅलो जनता न्यूज, म्हसावद | शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर हायस्कूल येथे अविस्मरणीय क्षणांचा सोहळा अनुभवायला मिळाला. सन १९९९ ते २००४ दरम्यान या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाला विद्यालयाचे माजी प्राचार्य ईश्वर पाटील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असणारे राज्य असून आता ग्रामीण भागातील हजारो तरुणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडविण्याचे लक्ष्य राज्य शासनाने ठरवले आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासदृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सोन्या-चांदीच्या घोडदौडीला अखेर ऐन दिवाळीत ब्रेक लागला आहे. जळगाव सराफा बाजारात वसुबारसनंतरच्या सात दिवसांत सोने तब्बल ८ हजार २३६ रुपयांनी, तर चांदी २३ हजार ६९० रुपयांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. धनत्रयोदशीपासून दरांमध्ये घसरणीची लाट सुरू झाली असून, २४ ऑक्टोबरपर्यंत सोने १,२६,९०० रुपये तोळा, तर चांदी १,५६,५६०…

Read Full News

आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक तसेच मे. महाराष्ट्र विकास ग्रुप, नाशिक या संस्थांमार्फत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तरी…

Read Full News

🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील खैरागड, सुईखदान, गंडई जिल्ह्यातील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत स्थानिक तरुणाला अटक केली असून, त्यास छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, खैरागड पोलीस स्टेशन (जिल्हा खैरागड-सुईखदान-गंडई, छत्तीसगड) येथे भारतीय न्याय संहिता (BNS)…

Read Full News

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) — भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर भडगावचे उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी आज सुंदरबन फार्म, भडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कादिर खान यांनी सांगितले की, “गट…

Read Full News

महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील महिंदळे या छोट्याशा गावाचे भूमिपुत्र आणि जनमानसात लोकप्रिय अधिकारी सुदाम अमरसिंग परदेशी यांची नुकतीच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या या नियुक्तीबाबत संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदाम परदेशी यांनी यापूर्वी अंधेरी, मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहून…

Read Full News

🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यभरातील कापसाच्या बाजारभावात गेल्या आठवड्यापासून घसरणीचा कल दिसून येत आहे. राजकोट बाजार समितीतील आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात प्रती क्विंटल ७,२५१ रुपये एवढा असलेला कापसाचा सरासरी दर या आठवड्यात ४.२६ टक्क्यांनी घसरला असून, आता हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली गेला आहे. केंद सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION