भडगाव ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था, चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळती
हॅलो जनता, भडगाव प्रतिनिधी – “रुग्णांसाठी उभं केलेलं रुग्णालय, आज स्वतः बनलंय रुग्ण” ही वाक्यं भडगावच्या ग्रामीण रुग्णालयावर अक्षरशः लागू पडत आहे. गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या या रुग्णालयाची सध्या झालेली दुरवस्था पाहता प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक वृत्तमाध्यमांतून एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ऑपरेशन…
