🛑 ब्रेकिंग: जळगावात महिलेवर चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न; पोलिसांनी आरोपीला सोडले…
हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): मोहाडी रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील ‘बालाजी हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी घडलेल्या धाडसी घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक म्हणून पूर्वी काम केलेल्या व्यक्तीनेच त्या ओळखीचा गैरफायदा घेत महिला रहिवाशाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. या प्रसंगी महिलेने हिम्मत दाखवत स्वतःचा बचाव केला; मात्र झटापटीत त्या जखमी झाल्या. रहिवाशांनी…
