Headlines

🚨 जळगाव शहरात पोलिसांची ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील मेहरुण बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस पकडण्यात यश मिळवले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २०) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, अवैध विक्रीचा डाव उधळला

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जळगाव) : पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्रविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीचे डाव उधळले गेल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. गुप्त माहितीवरून पाचोरा पोलिसांचा सापळा दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव हादरले, जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला, तरुण गंभीर जखमी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात रविवारी सायंकाळी जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर कोयता, चाकू व रॉडने तुफानी हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव हादरले : हल्ल्यात गंभीर जखमी जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : हॉटेल मध्ये अचानक स्फोट अन् चहा पिणारे गंभीर जखमी, नेमके काय घडले….

हॅलो जनता न्यूज, भडगाव – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील मिलन हॉटेलमधील डी.फ्रिजचा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण हॉटेल हादरले, तर शेजारील दुकाने व नागरिक घाबरून रस्त्यावर धावले. भडगाव स्फोट : तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले या स्फोटात हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार, भडगाव शहरातील रवी…

Read Full News

🛑 बनावट आदेश अन् तहसील कार्यालयात लाखोंची फसवणूक, सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

हॅलो जनता न्यूज, जामनेर : जामनेर तहसील कार्यालयात तब्बल ₹२१.६३ लाखांची शासकीय फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील (रा. भुसावळ) यांनी बनावट शासकीय आदेश तयार करून ही फसवणूक केल्याचा आरोप असून, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. जामनेर तहसील : नेमके प्रकरण काय? १२ सप्टेंबर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला; आठ जण जखमी

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचा फटका आता भारतीय भाविकांनाही बसला आहे. गुरुवारी सकाळी काठमांडूहून भारतात परत येत असलेल्या भारतीय बसवर अज्ञात हल्लेखोरांनी भीषण हल्ला चढवला. बसवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत बसच्या काचा फुटल्या तर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेश नोंदणीची असून…

Read Full News
जळगाव मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरण

जळगाव मयुरीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप…

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. ११ : प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपली लेक सासरी सुखाने नांदावी. तिच्या संसारात तिला त्रास नको, जाच नको. परंतु अनेकदा वास्तव अगदी उलटं घडतं. नवविवाहित मुलीला सासरी छळ सहन करावा लागतो आणि शेवटी त्या असह्य वेदनांना कंटाळून ती टोकाचं पाऊल उचलते. अशीच एक हृदयद्रावक घटना जळगाव शहरातील सुंदर मोती…

Read Full News
Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुंदर मोती नगर परिसरात अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 23 वर्षीय मयुरी ठोसरे (Mayuri Suicide Case) हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Mayuri…

Read Full News
स्थानिक गुन्हे शाखा

🛑स्थानिक गुन्हे शाखा : बोकड व बकरी चोरी प्रकरणातील तिघे आरोपी जेरबंद

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. ९ सप्टेंबर २०२५ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बोकड व बकरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक करून मोठे यश मिळविले आहे. या आरोपींनी केवळ शनिपेठ परिसरातच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही बकरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय…

Read Full News
एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

🛑 एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिकाने शासकीय कामासाठी संबंधित कार्यालयात अर्ज…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION