Headlines

🚨 ब्रेकिंग : रामदेववाडी गावाजवळ पुन्हा अपघात, २१ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : लाचप्रकरणी वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांसह दोन अटकेत

हॅलो जनता न्यूज, पारोळा : एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला

हॅलो जनता न्यूज, जळगाव : राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील बंगल्यात झालेल्या चोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या चोऱीत खडसे यांची अत्यंत महत्वाची कागदपत्रे, सीडी तसेच पेनड्राईव्ह चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर खडसे यांनी थेट सरकारवर आणि पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप करत, “ही एक साधी…

Read Full News

💥 ब्रेकिंग :जळगाव-पाचोरा रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, प्रवासी जखमी तर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव-पाचोरा मार्गावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसरातील नागरिकांना काही काळासाठी धक्का बसला. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका कारचा तोल जाऊन ती थेट समोरून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर आदळली. ही घटना पी.जे. रेल्वे गेट जवळ घडली असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

Read Full News
💥 पाचोरा ब्रेकिंग : एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल..

💥 पाचोरा ब्रेकिंग : एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील एका गावात महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या लग्नानंतर काही दिवसांनी तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती सध्या आपल्या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि…

Read Full News

🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील खैरागड, सुईखदान, गंडई जिल्ह्यातील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत स्थानिक तरुणाला अटक केली असून, त्यास छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, खैरागड पोलीस स्टेशन (जिल्हा खैरागड-सुईखदान-गंडई, छत्तीसगड) येथे भारतीय न्याय संहिता (BNS)…

Read Full News

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) — भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर भडगावचे उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी आज सुंदरबन फार्म, भडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कादिर खान यांनी सांगितले की, “गट…

Read Full News

🚨चोपडा ब्रेकिंग : भरधाव दुचाकी झाडावर आदळली; मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

हॅलो जनता न्यूज, चोपडा (यश पाटील) │ चोपडा तालुक्यातील मामलदा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय 23) व अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय 22, दोघे रा. मामलदा, ता. चोपडा) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: राहुरी पोलीस पोलिसांचा अनोखा उपक्रम, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम

हॅलो जनता न्यूज, राहुरी – अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि लैंगिक शोषणासारखे गुन्हे होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राहुरी पोलीस स्टेशनने ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-2’ या शीर्षकाखाली शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशेष जनजागृती अभियान सुरू केले आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साधून, सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कडू पाटील महाविद्यालयात सुमारे दोन हजार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION