Highway accident : कारच्या अपघातात महिला जखमी, देवदूत म्हणून मदतीला आले भाजप कार्यकर्ते…
हॅलो जनता, न्युज, रावेर.. Highway accident बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर (Highway accident) मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि तिला रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात…
