Headlines
Beed Crime

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी पोलिसांकडून समोर

हॅलो जनता न्युज, बीड : बीड (Beed Crime) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यात बीड केंद्रबिंदू बनला आहे. खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. विरोधी पक्ष व स्थानिक नेत्यांनी बीडला ‘बिहार’ म्हणून संबोधलं आहे, आणि यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर…

Read Full News
Chalisgaon Crime

Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तींचा गोळीबार आणि दगडफेक

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव : चाळीसगाव (Chalisgaon Crime) शहरात काल रात्री एक मोठा घडामोडी घडली. पोद्दार शाळेजवळ काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि हवेत गोळीबार देखील केला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच, चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक जिवंत आणि तीन खाली पुंगळ्या जप्त केल्या, तसेच सविस्तर पंचनामा केला. तक्रारदार सारंग…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : लाच घेताना तलाठ्याला एसीबीने पकडले रंगेहाथ

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यातील कुसुंबा गावात एका तलाठीने नागरिकांकडून ७/१२ उतारा आणि स्लॅब रजिस्टरमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लाच मागितली होती. या प्रकरणी एका नागरिकाने लाप्रवि जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ३ हजार रुपये लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपले आणि आपल्या भावाचे नाव ७/१२…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील (Jalgaon Fraud) गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ स्थित डॉ. के.डी. पाटील यांच्या हॉस्पिटलच्या लोखंडी भंगाराच्या विक्रीसंबंधी एक गंभीर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. १.१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात भंगार विकत घेतल्याचा दावा करणाऱ्याने पैसे न दिल्याने आणि हॉस्पिटलचे फॅब्रिकेशन काम न केल्यामुळे अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकरण १५…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !

हॅलो जनता, न्यूज : बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी झालेली हत्या अजूनही चर्चेचा विषय बनली आहे. हत्येच्या घटनेला २५ दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर या…

Read Full News
Paldhi Violence

Paldhi Violence : पाळधी गावात दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू ; सात जणांची अटक, 63 लाखांचे नुकसान

हॅलो जनता, न्युज : पाळधी पाळधी (Paldhi Violence) गावात वर्षाच्या अखेरीस किरकोळ वादातून उसळलेल्या दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलिसांनी दंगलप्रकरणी सात जणांना अटक केली असून, यासोबतच 11 दुकानांसह चार वाहने जाळली गेली, ज्यामुळे अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दंगलीत जाळपोळ…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी

हॅलो जनता न्युज, बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने बुधवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात याबाबतचे आश्वासन दिले होते, त्यानुसार या एसआयटीचे नेतृत्व पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली हे करणार आहेत. एसआयटीमध्ये बीड…

Read Full News

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण ; सीआयडीचे तीन लोकांना समन्स

हॅलो जनता न्युज, बीड दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या यांचा परस्पर संबंध असल्याने सीआयडी या दोन्ही घटनांचा एकत्रित तपास करत आहे. या संदर्भात सीआयडीने तिघा व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सीआयडी…

Read Full News

Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक

हॅलो जनता न्युज, जळगाव: एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-सेक्टरमधील चटई कंपनीला रविवारी लागलेल्या भीषण आगीत शंभर टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य जळाले आहे. कंपनीचे मूळ मालक केतन चंद्रकांत राणे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीबाबत दिलेल्या तक्रारीत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या आगीमध्ये जळालेल्या प्लास्टिकची दुर्गंधी दोन किलोमीटर अंतरापर्यंत येते आहे. Jalgaon MIDC : श्वास घेण्यास त्रास…

Read Full News

Jalgaon Crime : तुकारामवाडीतील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : खून आणि मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तुकारामवाडीतील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय २३), पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २३), आणि आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे (वय २२) या तिघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION