Headlines

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे…

Read Full News

चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर…

Read Full News

धक्कादायक : सावद्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार..

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचारांच्या घटना सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सावदा येथील एका गावात अल्पवयीन मुलीस तीन मुलांनी ओळखीचा फायदा घेत फूस लावून आळीपाळीने शारिरीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा…

Read Full News

जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….

हॅलो जनता, प्रतिनिधी – संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असून जामनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये शौचास गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने जवळच्या केळीच्या बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते…

Read Full News

Medicine : बनावट औषधी खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय, मंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती

हॅलो जनता, मुंबई – बनावट औषधी (Medicine) खरेदी-विक्री करण्यात एक मोठे रॅकेट गुंतले असून, त्याचा बीमोड करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तेलंगणा ते गुजरात आणि तेथून महाराष्ट्र अशी ही मोठी लिंक असून, त्याचा तपास सुरू असल्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले. आत्राम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, अन्न व औषधी (Medicine)…

Read Full News

जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक

हॅलो जनता प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांची विविध पथके तयार करत काल भुसावळ येथून आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामनेर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमा झाला असून त्यांनी आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने जमावाने…

Read Full News

जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता, एस आर पी एफच्या पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त

हॅलो जनता, प्रतिनिधी – जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल या आरोपीला आरोपी पोलिसांनी १० दिवसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना…

Read Full News

संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

हॅलो जनता, जामनेर – सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय…

Read Full News

जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तीच निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा हादरला आहे. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीवर त्याच भागातील नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई वडील शेतात कामाला…

Read Full News

अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार यासंदर्भात अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले होते या नियुक्तीला उशीर होत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे देखील चर्चा रंगली होती मात्र अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पदी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION