Jalgaon MIDC : एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान
हॅलो जनता न्युज, जळगाव : एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-६६ येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री ११.१५ वाजता भीषण आग लागली. कंपनीत कच्च्या व तयार मालाचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. तीन तासांनंतरही आग आटोक्यात आली नव्हती. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे लागली आग कामगारांच्या माहितीनुसार, कंपनीतील पत्र्याच्या दुसऱ्या…
