Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

Loksabha Election : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आज दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आज मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

Read Full News

Big Breaking : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, निवडक पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक सूरू

हॅलो जनता (जळगाव) – रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चितच गुंता सुटल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज अचानक जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून पक्षाच्या महत्वाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव शहरातील एका…

Read Full News

Education : आर टी ई अंतर्गत आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात.. मग ही बातमी वाचा

हॅलो जनता : आरटीई अर्थात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश दिले जातात मात्र अनेकदा पालकांकडून प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार आहे. तसेच संबंधित पालकांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात काही पालकांनी शाळेशेजारील पुरावा व इतर खोटे दस्तऐवज सादर…

Read Full News
Jwari Farmers

Jwari Farmers : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली “ही” मागणी

हॅलो शेतकरी (चाळीसगाव) – शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी (Jwari Farmers) सुरू झालेली नाही. ज्वारीला ३१८० रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत २०००-२१०० रुपये क्विंटल ने ज्वारी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे क्विंटल मागे सरासरी १००० रुपयाचे नुकसान होत आहे. तरी मक्याबरोबरच ज्वारीची…

Read Full News

Jalgaon Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्याशी निष्ठा ठेवली का? उन्मेष पाटील यांचा सवाल

हॅलो जनता (जळगाव) – माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय आणि दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी होणारा काळ्या बाजाराचा संदर्भात आरोप केले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या जवळचे आहेत. (Jalgaon Politics) मात्र जेव्हा पासून मंत्री झाले आहेत तेव्हा पासून खान्देश वासियांवर अन्याय होत असल्याचे…

Read Full News
VBA Jalgaon

VBA Jalgaon : ‘या’ कारणामुळे निवडणुकीपूर्वी जळगावतुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतली माघार

हॅलो जनता (जळगाव) – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जळगावात वंचित बहुजन आघाडीला (VBA Jalgaon) झटका बसला असून जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे स्पस्ट केले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी भूमिका जाहीर केल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी…

Read Full News
Loksabha Election

Loksabha Election: उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही, फक्त निश्चित केलेली अनामत रक्कम भरावी लागणार

हॅलो जनता (जळगाव) – आज दि.18 एप्रिल रोजी जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघ (Loksabha Election) निवडणुकीच्या अधिसुचना प्रसिद्ध झाली असून 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.   अर्ज निशुल्क आहे मात्र उमेदवाराला अर्ज भरताना अनामत रक्कम भरायची असून खुल्या वर्गासाठी ही रक्कम 25 हजार रुपये असून राखीव…

Read Full News

MVA Jalgaon : पाचोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, आजच्या बैठकीला काँग्रेस अनूपस्थित

हॅलो जनता प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी कडून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाचोऱ्यातील स्वामी लॉन येथे पाचोरा भडगाव मतदासंघांचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या मेळाव्यात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नसणार आहेत. तसा…

Read Full News

Bjp Jalgaon: पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतून ‘या” पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

हॅलो जनता | गेल्या काही दिवसापासून पारोळा विधानसभा मतदासंघातील काही पदाधिकारी पक्षात विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठीकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर (Bjp Jalgaon) पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्ष श्रेष्ठी यांनी सदर कार्यकर्त्यांवर हक्कालपट्टीची कारवाई केलेली आहे. Bjp Jalgaon : यांच्यावर केली करवाई…

Read Full News

Jalgaon Loksabha : जळगावात महायुतीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा चाळीसगावात ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

हॅलो जनता (चाळीसगाव) – भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी (Jalgaon Loksabha) नाही तर माझ्या खान्देशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION