Headlines
जळगाव Aagaz – The Beginning of Your Success Story

जळगावात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा; JEE, NEET व MHT-CET तयारीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच उद्देशाने विद्यापीठ पाठशाळे अंतर्गत फिजिक्स वाला अकादमी तर्फे जळगाव शहरातील भैयासाहेब धंदे सभागृह, ला.ना. स्कूल कॅम्पस येथे करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Aagaz – The Beginning of Your Success Story या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : जावयावर हल्ला करणाऱ्या सासरच्या हल्लेखोरांना आठ दिवस कोठडी

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर सशस्त्र हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरातील पिंप्राळा…

Read Full News

Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक

हॅलो जनता न्युज, जळगाव: एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-सेक्टरमधील चटई कंपनीला रविवारी लागलेल्या भीषण आगीत शंभर टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य जळाले आहे. कंपनीचे मूळ मालक केतन चंद्रकांत राणे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीबाबत दिलेल्या तक्रारीत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या आगीमध्ये जळालेल्या प्लास्टिकची दुर्गंधी दोन किलोमीटर अंतरापर्यंत येते आहे. Jalgaon MIDC : श्वास घेण्यास त्रास…

Read Full News

Ashwin Sonavane  : शहरातील प्रत्येक गल्लीत आणेल विकासगंगा ; डॉ.अश्विन सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास !

जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे (Ashwin Sonavane) यांचा जोरदार प्रचार सुरु असून शहरातील पिंप्राळा हुडको, दुध फेडरेशन, नविन पिंप्राळा, ख्वाजा नगरी, सिद्धार्थ नगर, भुमी नगर, सोनी नगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य लाडक्या बहिणींनी डॉ.अश्विन सोनवणे यांचे औक्षण करून परिसरातील विविध समस्या मांडल्या. गेल्या आठ दिवसापासून…

Read Full News

Big Breaking: भुसावळ मधून महाविकास आघाडीकडून दिनेश भोळे यांचे नाव चर्चेत?

हॅलो जनता, प्रतिनिधी  लवकरच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी कडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र त्या अगोदर कोणत्या पक्षाकडून कोण संभाव्य उमेदवार राहतील यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे रिंगणात असतील हे जवळपास निश्चित झाले असून…

Read Full News

विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ वाटप

हॅलो जनता, जळगाव – येथील विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जावून रुग्णांना फळ आणि बिस्कीट वाटप केले आहे. विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात वृक्ष लागवड, रुग्णांना मदत यासह…

Read Full News

Chess Competition : जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

हॅलो जनता (जळगाव प्रतिनिधी) जिल्हा बुद्धिबळ (Chess Competition) संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली. जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी ( Chess Competition) जिल्हा…

Read Full News

Jalgaon : गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

हॅलो जनता : (Jalgaon) ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली. इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या…

Read Full News

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

हॅलो जनता (जळगाव) – रशियातील यारोस्लाव-द- वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय संहिता पूर्ण केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव (आय.एफ.एस) यांनी जिल्हा प्रशासनाला…

Read Full News

Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..

हॅलो जनता (जळगाव) – नात्यात लग्न होत नसल्याने कुटुंबाने लग्नाला विरोध केल्याने चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावातील प्रेमीयुगुलाने चाळीसगांव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दि. ७ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास चाळीसगाव आणि वाघळी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलाचा पाय कापला…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION