Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha: बहिणाबाईंचा आशीर्वाद घेत जळगावचा सर्वांगीण विकास करण्याचा स्मिता वाघ यांचा निर्धार, जुन्या जळगावातील वाड्याला दिली भेट

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे […]

सविस्तर वाचा
Jalgaon loksabha

Jalgaon loksabha : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक असलेले कुटुंब भाजपात…

जळगाव (प्रतिनिधी) Jalgaon loksabha गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंबाचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व डॉ. स्वप्नील शिरोळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थिती आज भाजपात प्रवेश केला आहे. महायुतीचे जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, रावेर […]

सविस्तर वाचा