Jalgaon : जळगावातील रामदेववाडी अपघात प्रकरण : तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींच्या वकीलाकडून चौथ्या आरोपीचा उल्लेख

हॅलो जनता ( जळगाव) जळगावातील (Jalgaon) रामदेववाडी अपघात प्रकरणात तिन्ही आरोपींची आज न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश सोनवणे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली होती. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. अर्णव कौल, अखिलेश पवार आणि ध्रुव सोनवणे असे तिन्ही आरोपींची […]

सविस्तर वाचा

Annabhau Sathe Mahamandal: आता मातंग समाजातील १२ पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार अर्थसाहाय्य, जाणून घ्या योजनेबद्दल माहिती…

हॅलो जनता (जळगाव) – दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाची (Annabhau Sathe Mahamandal) स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळास चालू आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता ४०० लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, […]

सविस्तर वाचा

Crime News : बापरे! जळगावात पुन्हा तरुणाचा खून, एका संशयितास अटक..

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. किशोर सोनवणे […]

सविस्तर वाचा

मोठी बातमी : जळगाव-पुणे विमानसेवा (Jalgaon Airport) होणार सुरू, २४ आणि २६ मे रोजी ट्रायल

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव ते पुणे या विमानसेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल फ्लाइट उड्डाण भरणार आहे. विमानसेवा (Jalgaon Airport) पुरवणाऱ्या ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी या ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरु केली आहे. सात वर्षांपूर्वी जळगावातून – व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती. उदघाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा […]

सविस्तर वाचा

Jalgaon Shetkari : जळगावातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, एकीकडे पाण्याचा अभाव तर दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ

हॅलो शेतकरी (पारोळा) – यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना आता दुसरीकडे देखील शेतकऱ्यांवर संकट उभा राहिला आहे उभे राहिले आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेतशिवारांमध्ये चोरट्यांनी शेती चे साहित्य चोरून हैदोस मांडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचे महागडे साहित्य चोरट्यांनी लंबवल्याचे प्रकार सुरू असून आज पुन्हा लाखो रुपये किमतीचे […]

सविस्तर वाचा
Degree Admission

Degree Admission : हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी

जळगाव : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागा आणि द्वितीय वर्षाकरीता ३ (१ जागा आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता) जागेच्या प्रवेशासाठी […]

सविस्तर वाचा
(MVA Jalgaon)

MVA Jalgaon : शरद पवारांच्या स्वागतावरून नाराजी नाट्य, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्यांना संधी..

हॅलो जनता (जळगाव) – (MVA Jalgaon) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. मात्र त्या अगोदरच […]

सविस्तर वाचा
Jalgaon

Jalgaon : राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कॅन्सर, नेत्ररोग रुग्णांवर अल्पदरात उपचार…

हॅलो जनता (जळगाव) – असंख्य गोरगरिबांचेच नव्हे तर सर्वसामान्य आणि इतर सक्षम वर्गातीलही लाखो रुग्णांचे आशास्थान असलेल्या, राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाने आरोग्यसेवेत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. आता कॅन्सर व डोळ्यांच्या पडद्यांच्या विकारांचे रुग्णांवरही याठिकाणी योजनेंतर्गत अल्पदरात मोफत उपचार व शस्रक्रिया सुविधेला प्रारंभ केला जात आहे. या हॉस्पिटल मध्ये कॅन्सर (कर्करोग) विभाग […]

सविस्तर वाचा
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha: वयोवृध्द नागरिकांचे मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

हॅलो जनता (जळगाव) – चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Loksabha) निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून साडे तीन लाख वृद्ध मतदारांना ज्यांची मतदानाची टक्केवारी कमी आहे.   त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मतदानाला येण्याचा आवाहन करणारे पत्र पाठवले […]

सविस्तर वाचा
Jalgaon Agri

Jalgaon Agri : बोगस बियाणे संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला दिल्या “या” सूचना

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon Agri खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे असून जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकानी किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात […]

सविस्तर वाचा