उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची नियुक्ती ; पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी नेतृत्वाची जबाबदारी.
हॅलो जनता प्रतिनिधी :भडगाव पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई या राज्यस्तरीय संघटनेने महाराष्ट्र चौफेरचे संपादक अबरार बेग सरवर बेग मिर्झा यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त करत त्यांची उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती दि. ०२ ऑगस्ट २०२६ पासून पुढील ११ महिन्यांसाठी करण्यात आली असून, नियुक्तीपत्रावर राज्य कार्याध्यक्ष…
