🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….
हॅलो जनता न्यूज, पाचोरा│ तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरा, वाणेगाव आदी गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गावातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या गुरांचा जीव गेला तर शेतीतील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांकडे घरात अन्नाचा एक दाना देखील उरला नव्हता. या कठीण प्रसंगी…
