Headlines

अंजली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, गरिबांची दिवाळी केली गोड…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा पाचोरा तालुक्यातील गाळण या गावात अंजली फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून दिवाळीनिमित्त समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिवाळीनिमित्त साडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या सणासुदीच्या काळात घरोघरी दिवाळी ही अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जाहीर पत्रातून दिली आहे. पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News

आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पाचोरा वाडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील तर महाविकास आघाडी कडून त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी अगदी काही दिवस राहिल्याने पाचोरा भडगाव मतदार संघात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आता…

Read Full News

ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….

हॅलो जनता न्यूज नेटवर्क, जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी ११ मतदारसंघात काल पर्यंत १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून मुक्ताईनगरच्या एका तक्रारीवर चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. आचार संहिता भंग यात अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून प्रामुख्याने रोकड घटनांव्यतिरिक्त फलकबाजी, साड्या वाटप, विनापरवाना रिक्षांवर बॅनर, लाकडी बहीणचा…

Read Full News

“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले….

Read Full News

Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”

हॅलो जनता, जळगाव : Gold Market Jalgaon जळगावमध्ये दिवाळी पर्वाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन भांडी, तसेच सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामध्ये सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे, ज्यामुळे खरेदीसाठी हा एक अनुकूल काळ…

Read Full News

ब्रेकिंग: डॉ. संभाजी राजे पाटील उद्या पारोळा एरंडोल मतदारसंघातून दाखल करणार उमेदवारी अर्ज..

हॅलो जनता न्यूज, पारोळा उद्या दि. २८ रोजी एरंडोल पारोळा मतदार संघातून डॉ. संभाजी राजे पाटील हे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत एरंडोल येथील तहसील कार्यालयात आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. संभाजी राजे पाटील हे सामाजिक काम करत असल्याने जनतेशी त्यांची नाळ जोडली आहे….

Read Full News

Girish Mahajan : आमदार राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक प्रचार करावा असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला आहे.ते भाजपा व्यवस्थापन समितीची बैठक झाली, त्यावेळी बोलत होते. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी यावेळी…

Read Full News

भाजपचे तालुका प्रमुख करणार बंडखोरी, “या” दिवशी अमोल शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे…

Read Full News

कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…

हॅलो जनता न्युज, धरणगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना जाहीर केली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत गुलाबराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अजून उमेदवार सापडत नसल्याने अजून देखील जळगाव ग्रामीण विधानसभा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION