💥ब्रेकिंग : जनादेशचोर आणि कफनचोरांचा मुद्दा रंगला; फडणवीस ठाकरे यांच्यात जुंपली
हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्याच्या राजकारणात शब्दांचा जंगी वार-पलटवार रंगला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलन आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच “मुख्यमंत्री चोरांचे सरदार आहेत” अशी टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. “आम्ही…
