💥ब्रेकिंग : गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचा विजयाचा श्रीगणेशा: अक्षिता शेख तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत विजयी
हॅलो जनता न्यूज, 📍 पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात दिनांक ५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी अक्षिता शेख हिने वयोगट १७ कॅरम स्पर्धेत शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या यशाचा श्रीगणेशा अक्षिताने साधला आहे. तालुकास्तरावर झालेल्या…
