💥 ब्रेकिंग : ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये भव्य प्रवेश
हॅलो जनता न्यूज, मुंबई : ठाकरे गटातील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख महिला नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाला नवा जोम दिला. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. या सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…
