Headlines

💥 ब्रेकिंग : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, मराठा आंदोलनाची दिशा ठरली…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणारे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने आमच्या मागण्यांचा २६ ऑगस्टपर्यंत विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे मोर्चा नेऊ. त्यासाठी आमच्या तयारीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह…

Read Full News

मनसे भाजप युती, अमित ठाकरे यांनी घेतली भाजपच्या मंत्र्याची भेट…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री आशिष शेलार यांची विशेष भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. अमित ठाकरे हे अलिकडच्या काळात स्वतःच्या राजकीय भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जळगावात शिंदेगटाचा भाजपला मोठा धक्का, फडणवीसांचा विश्वासू सहकारी शिंदे सेनेत प्रवेश करणार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – भाजपचे अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या या हालचालीमुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले, पाचोरा भडगाव मतदारसंघात धक्कादायक प्रकार शिरीष चौधरी हे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : सेंद्रिय शेतीसाठी कृषी विभागाची ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ५० टक्के अनुदानावर स्लरी फिल्टर युनिट उपलब्ध करून दिले जाणार आहे. कृषी विभाग योजना : रॅली फिल्टर युनिटचे महत्त्व हे युनिट विशेषतः ड्रिप व…

Read Full News

💥 ब्रेकिंग : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर परप्रांतीयांचा डल्ला, छगन भुजबळांची नाराजी….

हॅलो जनता न्यूज, नाशिक │ आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. महायुती सरकारमधील मंत्रीच कुंभमेळ्याच्या तयारीवरून आमनेसामने आल्याने अंतर्गत वाद उफाळून आला आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र, नाशिकचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्याने नव्या चर्चांना उधाण…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जळगावात हिंदू समाज आक्रमक : “सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर …

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “सनातनी आतंकवाद” या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत रविवारी दि.२२ ऑगस्ट जळगाव शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी “सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पैसा किंवा खुर्चीसाठी मी पक्ष सोडला नाही, वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. या वेळी माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, “पैसा किंवा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, यांच्यावर होणार कारवाई

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असूनही जिल्हा परिषदेतील तब्बल १,१८३ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. लाडकी बहीण योजना : मंत्री अदिती तटकरे यांची महत्वाची माहिती…..

Read Full News

💥 ब्रेकिंग : जळगावात कृषी विभाग ॲक्शन मोडवर : १९ कृषी परवान्यांचे निलंबन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला असून नियमांचे पालन न करणाऱ्या कृषी परवानाधारकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विविध कारणास्तव कृषी विभागाने एप्रिल महिन्यातच १९ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, तर २ विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून, सुधारणा न झाल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. जिल्हा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात महिलांचे हक्क व सुरक्षा विषयावरील व्याख्यानाचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) दि. २० – महिलांचे हक्क, अधिकार आणि त्यांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून वेगवेगळे कायदे बनविण्यात आले आहेत. तसेच स्त्रीयांना लैंगिक छळापासून वाचविण्यासाठी काही विशेष कायदे पारित करण्यात आले असून त्याची माहिती महिलांना असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲड. महेश भोकरीकर यांनी केले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सहायक लोक अभिरक्षक…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION