Headlines

💥 ब्रेकिंग : पेट्रोल भरताना काळजी घ्या अन्यथा… तुमची होऊ शकते फसवणूक…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे अनेक जण मीटर शून्य झाले का हे बघतात. तरीदेखील वाहनधारकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याविषयी जाणून घेऊया. राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरू नका : १००, २०० किंवा ५०० रुपयांसारख्या आकड्यांमध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियन आक्रमक, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे ही शिक्षण प्रशासनाची प्रथम जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन तर्फे करण्यात आली असून या संदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टुडंट युनियन : विद्यार्थिनींवर लैंगिक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : बोदवडकरांचा पाणी प्रश्न मिटणार, पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, बोदवड – येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या “पाणीपुरवठा योजना – जलकुंभ क्र. २” चा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महायुती परिवारातील मान्यवर, पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच बोदवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेमुळे बोदवड शहरातील नागरिकांना शुद्ध व…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला फोन अन्..

हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो पर्यटक आणि यात्रेकरू अडकून पडले आहेत. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील ४२ भाविकांसह त्यापेक्षा जास्त भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक वैष्णोदेवी यात्रेसाठी गेले असता कटरा परिसरात थांबलेले असून मुसळधार पावसामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज…

Read Full News

💥श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी येथे गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी, ता. पारोळा, जि. जळगाव येथे परमपूज्य श्री. गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने एक भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांचा १२ वा पुण्यतिथी सोहळा दि. ३० ऑगस्ट, शनिवार रोजी साजरा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – खान्देश दशनाम गोसावी समाज संस्था धुळे,जळगाव,नंदुरबार तर्फे भव्य विशेष गुणगौरव समारंभ मेळाव्याचे आयोजन नुकतेच देवपूर परिसर धुळे येथील गोसावी समाज सभागृह येथे करण्यात आले होते यावेळी राज्यभरातील समाज प्रतिनिधी विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी समाजातील प्रथितयश व्यक्तिमत्व मुकुंद गोसावी हे सामाजिक बांधिलकी जोपासत सदैव निरपेक्ष सेवाकार्य करून प्रत्यकाला…

Read Full News

💥 ब्रेकिंग : दिवाळीत सोने खरेदी करायचे आहे मग ही बातमी वाचा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन शनिवारी सोने १००० तर चांदी २५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा तर चांदी १ लाख १७ हजार ५०० रुपये प्रती किलोवर पोहोचली. तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० रुपयांची…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मंत्री छगन भुजबळ उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चाळीसगावात राजकीय भूकंप..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते चाळीसगाव शहरातील महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीस्मारकाचे लोकार्पण करणार आहेत. सामाजिक सुधारक व प्रबोधनकार फुले दांपत्यांच्या कार्याचा जागर निर्माण करणारे हे स्मृतीस्मारक उभारण्यात आले…

Read Full News

💥 धक्कादायक : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विनोद पाटील यांचे निधन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विनोद शांताराम पाटील (वय ५०) यांचे आज शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माहिती व जनसंपर्क विभागासह प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. श्री. पाटील यांना काल शुक्रवार, बैलपोळ्याच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION