Headlines

💥 ब्रेकिंग : जळगावात हिंदू समाज आक्रमक : “सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर …

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या “सनातनी आतंकवाद” या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत रविवारी दि.२२ ऑगस्ट जळगाव शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी “सनातन द्रोही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कारवाई करा” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पैसा किंवा खुर्चीसाठी मी पक्ष सोडला नाही, वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. या वेळी माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, “पैसा किंवा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, यांच्यावर होणार कारवाई

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असूनही जिल्हा परिषदेतील तब्बल १,१८३ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. लाडकी बहीण योजना : मंत्री अदिती तटकरे यांची महत्वाची माहिती…..

Read Full News

💥 ब्रेकिंग : जळगावात कृषी विभाग ॲक्शन मोडवर : १९ कृषी परवान्यांचे निलंबन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला असून नियमांचे पालन न करणाऱ्या कृषी परवानाधारकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विविध कारणास्तव कृषी विभागाने एप्रिल महिन्यातच १९ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, तर २ विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून, सुधारणा न झाल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. जिल्हा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात महिलांचे हक्क व सुरक्षा विषयावरील व्याख्यानाचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) दि. २० – महिलांचे हक्क, अधिकार आणि त्यांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून वेगवेगळे कायदे बनविण्यात आले आहेत. तसेच स्त्रीयांना लैंगिक छळापासून वाचविण्यासाठी काही विशेष कायदे पारित करण्यात आले असून त्याची माहिती महिलांना असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲड. महेश भोकरीकर यांनी केले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सहायक लोक अभिरक्षक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये भव्य प्रवेश

हॅलो जनता न्यूज, मुंबई : ठाकरे गटातील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख महिला नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाला नवा जोम दिला. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. या सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…

Read Full News

💥नहीं भो ताईले ईडी नी भीती दाखाडी हुई म्हणून भाजपमा प्रवेश… मतदार संघात चर्चांना उधाण

हॅलो जनता न्यूज, दि. 19 ऑगस्ट :-  पाचोरा-भडगाव मतदारसंघातील ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या वैशाली सूर्यवंशी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दुपारी तीन वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक तसेच जिल्हा राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. स्व. माजी आमदार…

Read Full News

💥स्तुत्य उपक्रम : बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना बैलाचा साज साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भादली गावाचे माजी सरपंच मिलिंद चौधरी यांच्या पुढाकाराने बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना बैलांसाठी आवश्यक असलेले साज व इतर उपयोगी साहित्य वाटप करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. हा कार्यक्रम दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी भादली बु. येथे पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता…

Read Full News

💥ब्रेकिंग : लंडनमध्ये भूमिपुत्र रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान

हॅलो जनता न्यूज प्रतिनिधी – लंडनच्या ऐतिहासिक भूमीत सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन (LGEC)’ भव्य उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक अधिवेशनात आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांना जागतिक स्तरावर गौरविण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि जिल्ह्याचे सहकार क्षेत्राचे संस्थापक सहकार महर्षी माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू…

Read Full News

💥ब्रेकिंग : विद्यापीठात भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता लेफ्टनंट जनरल बिनोद जी. खंडारे यांचे “भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील कला आणि मानवविद्या प्रशाळेतील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION