💥श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी येथे गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन…
हॅलो जनता न्यूज, जळगाव : श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी, ता. पारोळा, जि. जळगाव येथे परमपूज्य श्री. गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने एक भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांचा १२ वा पुण्यतिथी सोहळा दि. ३० ऑगस्ट, शनिवार रोजी साजरा…
