Headlines

शकुंतला जे. प्राथमिक विद्यालयात हस्ताक्षर कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) दि. २ सप्टेंबर : शकुंतला जे. प्राथमिक विद्यालयात हस्ताक्षर कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा दिनांक ३० ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी घेण्यात आली असून कार्यशाळेत मार्गदर्शन सुप्रसिद्ध लेखन प्रशिक्षक जिग्ना मेहत यांनी केले. एकूण ६० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हस्ताक्षर सुधारणा हा केवळ शैक्षणिक विषय नसून तो एक कला…

Read Full News

💥 Maratha Arakshan : ईडब्ल्यूएस हेच मराठ्यांसाठी योग्य आरक्षण आहे, भाजपच्या मंत्र्याचे वक्तव्य…

हॅलो जनता न्यूज, मुंबई – मराठे सामाजिक मागास नाहीत. गावाबाहेर राहा, शिवू नका, अशी मराठ्यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. ईडब्ल्यूएस हेच मराठ्यांसाठी योग्य आरक्षण आहे, हे सर्वांना माहीत असतानाही मुंबईकरांना वेठीस धरण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पंढरपूर येथे एका कार्यक्रमानंतर पाटील म्हणाले की, राजकीय…

Read Full News

💥विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केले दोन विद्यापीठाशी सामंजस्य करार…

जळगाव प्रतिनिधी दि. (१) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एकावेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्यासमवेत सामंजस्य करारावर आज दि. १ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी करून विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरण अंमलबजावणी मध्ये एक महत्वाचे पाऊल पुढे…

Read Full News
विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र प्रशाळेतील विद्यार्थिनी नेहा मालपुरे सेट परीक्षा उत्तीर्ण

💥विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र प्रशाळेतील विद्यार्थिनी नेहा मालपुरे सेट परीक्षा उत्तीर्ण

हॅलो जनता न्यूज, भडगाव, दि. १ सप्टेंबर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र प्रशाळेतील विद्यार्थिनी नेहा मालपुरे यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET- जून २०२५) त्यांनी उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भडगाव तालुक्यासह सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नेहा मालपुरे या जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महसूल प्रशासन हतबल, भर पावसात वाळू माफियांचा उच्छाद…

हॅलो जनता न्यूज, एरंडोल :- जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून नदीच्या किनाऱ्यांचे झपाट्याने सपाटीकरण होत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. वाळू माफिया जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत आहेत. या अवैध उपशामुळे नदीच्या पर्यावरणीय साखळीवर परिणाम होत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पेट्रोल भरताना काळजी घ्या अन्यथा… तुमची होऊ शकते फसवणूक…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे अनेक जण मीटर शून्य झाले का हे बघतात. तरीदेखील वाहनधारकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याविषयी जाणून घेऊया. राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरू नका : १००, २०० किंवा ५०० रुपयांसारख्या आकड्यांमध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियन आक्रमक, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे ही शिक्षण प्रशासनाची प्रथम जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन तर्फे करण्यात आली असून या संदर्भातील निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टुडंट युनियन : विद्यार्थिनींवर लैंगिक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : बोदवडकरांचा पाणी प्रश्न मिटणार, पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, बोदवड – येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या “पाणीपुरवठा योजना – जलकुंभ क्र. २” चा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महायुती परिवारातील मान्यवर, पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच बोदवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेमुळे बोदवड शहरातील नागरिकांना शुद्ध व…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला फोन अन्..

हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो पर्यटक आणि यात्रेकरू अडकून पडले आहेत. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील ४२ भाविकांसह त्यापेक्षा जास्त भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक वैष्णोदेवी यात्रेसाठी गेले असता कटरा परिसरात थांबलेले असून मुसळधार पावसामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION