Headlines

💥ब्रेकिंग : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गोलंदाजाची गोळ्या मारून हत्या, व्हिडिओ व्हायरल..

हॅलो जनता वृत्तसंस्था – पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याच्यावर लाहोरमध्ये गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता की शाहीनवर 7 गोळ्या झाडल्या गेल्या असून त्याची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तानच्या क्राइम…

Read Full News

💥ब्रेकिंग : ताईंचे ठरलं ! “या” दिवशी होणार भाजपमध्ये प्रवेश, चर्चांना उधाण

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील हे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वैशाली सूर्यवंशी यांनी…

Read Full News

💥ब्रेकिंग : शाळेतून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीचा भाऊ असल्याचा बनाव….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – भुसावळ शहरात एका १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तौसिफ जहाबाद तडवी (वय २२, रा. पाल, ता. रावेर) याला पोलिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अत्याचार : असे केले अपहरण… मिळालेल्या माहितीनुसार,…

Read Full News

💥ब्रेकिंग : अवैध सट्टेबाजी ॲप प्रकरणात प्रसिद्ध क्रिकेटपटू ईडीच्या रडारवर

हॅलो जनता न्यूज, नवी दिल्ली – माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याची अवैध सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बुधवारी चौकशी केली. ३८ वर्षीय रैना सकाळी सुमारे ११ वाजता दिल्लीतील ईडी कार्यालयात हजेरीसाठी पोहोचला. यावेळी सीआयएसएफ जवान आणि ईडीचे अधिकारी सुरक्षा व्यवस्थेत उपस्थित होते. सट्टेबाजी ॲप : काय आहे नेमके प्रकरण… सूत्रांच्या…

Read Full News

💥ब्रेकिंग : जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणीचे लाभ धोक्यात, पडताळणी सुरू पहा यादी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्य शासनाने ‘लाडक्या बहिणी’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा गळ टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ७३७ महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविकांकडून हा सर्वेक्षण उपक्रम राबविला जाणार असून, त्यातून दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबातील महिलांचा लाभ कापला जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी…

Read Full News

💥ब्रेकिंग : जनादेशचोर आणि कफनचोरांचा मुद्दा रंगला; फडणवीस ठाकरे यांच्यात जुंपली

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्याच्या राजकारणात शब्दांचा जंगी वार-पलटवार रंगला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलन आणि उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच “मुख्यमंत्री चोरांचे सरदार आहेत” अशी टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. “आम्ही…

Read Full News

💥ब्रेकिंग : राज्यात पुन्हा पावसाचा जोर, “या” जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

हॅलो जनता न्यूज, वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभाग : बुधवारी मुसळधार पाऊस बुधवार, 13 ऑगस्ट रोजी मुंबईसह परिसरात तसेच राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज…

Read Full News

💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीच्या घटनेने शहरात तणाव

हॅलो जनता न्यूज, जामनेर – शहरातून आज दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी तरुणावर झालेल्या निर्दयी मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मृत तरुणाचे नाव सुलेमान रहीम खाँ पठाण (वय 20, रा. छोटी बेटावद, ता. जामनेर) अशी झाली आहे. जामनेर मारहाण प्रकरण : नेमका…

Read Full News

💥ब्रेकिंग : जळगावात उच्चभ्रू वस्तीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी अशी केली कारवाई…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात पोलिसांनी सोमवारी एक खळबळजनक कारवाई करत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका दाम्पत्यासह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहविक्री…

Read Full News

💥ब्रेकिंग : स्टार्टअप उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! KCIIL मार्फत स्टार्टअप इन्क्युबेशनसाठी मोठी संधी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव दि.६ (प्रतिनिधी) : नाविन्यपूर्ण उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, तरुण उद्योजकांच्या संकल्पनांना दिशा देऊन त्यांना यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतरित करणे, तसेच स्टार्टअप्सना स्थानिक व जागतिक बाजारपेठेत यशस्वीपणे उतरवण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यावसायिक आणि सल्लागार सुविधा उपलब्ध करून देणे हा “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव” यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION