Headlines

Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुंदर मोती नगर परिसरात अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 23 वर्षीय मयुरी ठोसरे (Mayuri Suicide Case) हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Mayuri…

Read Full News
🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरविणे, संघटनात नवीन उत्साह निर्माण करणे आणि कार्यकर्त्यांना दिशा देणे यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. जळगाव शहरातील राष्ट्रवादी…

Read Full News
स्थानिक गुन्हे शाखा

🛑स्थानिक गुन्हे शाखा : बोकड व बकरी चोरी प्रकरणातील तिघे आरोपी जेरबंद

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. ९ सप्टेंबर २०२५ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बोकड व बकरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक करून मोठे यश मिळविले आहे. या आरोपींनी केवळ शनिपेठ परिसरातच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही बकरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय…

Read Full News
🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी...

🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यावर्षी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव हंगामात अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सप्टेंबर अखेरपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत विविध मार्गांवर धावणार असून एकूण शेकडो सेवा उपलब्ध होतील.(Central Railway) 📌 Central Railway : विशेष गाड्यांचे तपशील: १) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…

Read Full News
🛑 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगामाच्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू...

🛑 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगामाच्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : राज्यातील शेतकरी गट, एफपीओ (FPO) व एफपीसी (FPC) यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगामासाठी प्रात्यक्षिक बियाणे देण्याकरिता महाडीबीटी शेतकरी योजना (Shetkari Yojana २०२५) पोर्टलवरून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. 📌 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगाम अर्ज प्रक्रियेचे…

Read Full News
महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा.

🛑 🌧️ महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे. या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा… हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली,…

Read Full News
एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

🛑 एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिकाने शासकीय कामासाठी संबंधित कार्यालयात अर्ज…

Read Full News
🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी

🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी दुर्मीळ आजारांवरील उपचारासाठी शासनाने स्वतंत्र आरोग्य धोरण आखावे आणि उपचार खर्च शासनाने उचलावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य शासनाकडे केली आहे. गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, Spinal Muscular Atrophy (SMA) सारख्या आजारांवर उपचार अत्यंत महागडे आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघातील आणखी एक विरोधक भाजपच्या गळाला, आज मुंबई येथे प्रवेश सोहळा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव तालुक्यातील शिंदे सेनेला मोठा धक्का बसला असून शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्रताप हरी पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री…

Read Full News

🌿 वृक्ष लागवड करून प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

हॅलो जनता न्यूज, जामनेर :- “प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले. आई भवानी देवराईत आयोजित वृक्षारोपण व ‘आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी परिसरात हिरवाई…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION