🛑 ब्रेकिंग : जळगाव हादरले, जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला, तरुण गंभीर जखमी…
हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात रविवारी सायंकाळी जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर कोयता, चाकू व रॉडने तुफानी हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव हादरले : हल्ल्यात गंभीर जखमी जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल…
