Headlines

🛑पाचोरा नुकसान : अजूनही गावांमध्ये मदतकार्य सुरू, प्रचंड नुकसान अन् रडणारे चेहरे…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत घरांचे, शेतीचे तसेच गुराढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत…

Read Full News

🛑ब्रेकिंग : हिवरा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य संरक्षण भिंतीत अडकले भले मोठे झाड, गंभीर धोका

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले असून मुख्य भिंतीला गंभीर धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पावसाच्या पाण्याचा जोर वाढल्याने धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाणी वाहत आहे. याच ठिकाणी काही व्यक्तींनी मासे पकडण्यासाठी वायर रोपच्या साह्याने मोठमोठी जाळी लावली होती. या जाळ्यात आता…

Read Full News

🛑 पावसाचा हाहाकार : शिंदाड राजुरीसह अनेक गावांना फटका, रात्रीत शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – मध्यरात्री डोंगर माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील सातगाव परिसरासह शिंदाड व राजुरी गावांना मोठा फटका बसला आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे नदी-नाले तुफानी वाहू लागले आणि गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगाव, शिंदाड, राजुरीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उभे असलेले कापूस, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठे…

Read Full News

🛑 सातगाव डोंगरी परिसरात इतके नुकसान, महसूल प्रशासनाचे युद्ध पातळीवर पंचनामे सुरू…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नद्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे परिसरातील गावातील अनेक भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पुरात तब्बल १५० ते २०० घरांचे, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर…

Read Full News

🛑 आमदार किशोर पाटलांचा मंत्री गिरीश महाजनांना फोन, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा │ तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी बांधवांचे शेतातील पिके व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले…

Read Full News
पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश paus

🛑 पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; संपूर्ण गावच वाहिले, शेकडो कुटुंबे उघड्यावर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा │ तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी येथील धरणात डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग होऊन धरण क्षमतेच्या 100 टक्के भरले. अतिरिक्त पाण्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपाण्यामुळे गावातील…

Read Full News

विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील ३८ विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांवर दिलेला भर याचाच परिपाक म्हणून विद्यापीठातील विविध प्रशाळांतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की,“विद्यापीठाने…

Read Full News

🛑 जळगाव जिल्ह्यातील सेविका मदतनीसांच्या ग्रॅच्युटीसंदर्भातील बैठक उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त, राजीनामा दिलेल्या तसेच निधन झालेल्या सेविका मदतनीसांच्या वारसांची महत्त्वपूर्ण बैठक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. एस. बी. पाटील (धुळे), रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे तसेच ऍड. चैतन्य बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत बोलताना ऍड. एस. बी….

Read Full News

🛑 अभिनेत्रीपासून उद्योजिकेपर्यंत मालविका गायकवाड – एक बहुआयामी प्रवास

हॅलो जनता न्यूज, पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारणारी मालविका गायकवाड ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर यशस्वी उद्योजिका, शिक्षिका आणि शेतकरी म्हणूनही समाजात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनली आहे. तिचा अभिनय जरी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारा असला तरी तिची खरी ओळख तिच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात दडलेली आहे. मालविका…

Read Full News

🛑 एस टी महामंडळात मोठे भ्रष्टाचार, भ्रष्टाचार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव विभागात सध्या विविध घोटाळ्यांचे प्रकरणे उघडकीस येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पद्मालय विश्रांती गृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. सुरेश चांगरे हे होते. काही दिवसांपूर्वी विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION