🛑 भडगावात पूरस्थितीचे सावट; प्रशासनाकडून ‘रेड अलर्ट’ जारी
हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातून वाहणारा कोल्हा नाला धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आसपासच्या सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले पूर्ण…
