Headlines

🛑 ब्रेकिंग : जळगावात मनसे आक्रमक, दहा दिवसांत तोडगा अन्यथा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) समोर उभारण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरून विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने आज विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत मनपाच्या निष्काळजीपणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. मनसे…

Read Full News
🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश...

🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : केळी व कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते व बहुजन विकास आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी केले. मोर्चाच्या वेळी बच्चू…

Read Full News

🛑 बिग ब्रेकिंग : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार, निवडणुका तीन टप्प्यांत?

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोग तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचा विचार करीत असून त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा तालुक्यातील नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. जामनेर तालुक्यातील नेरी गावातील भोरटक्के नगर, इंदिरानगर, बाजार पट्टा तर पाचोरा तालुक्यातील शिंदाड, सातगाव या गावातील  अतिवृष्टी झालेल्या भागाची…

Read Full News

🛑 केसीई सोसायटी ८१ वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले – कुलगुरू प्रा. माहेश्वरी

हॅलो जनता न्यूज, जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने आपल्या गुणवत्ता आणि क्षमता यांचा आदर्श खान्देशातील सर्वसामान्य पिढीला देऊन शिक्षित ,सक्षम आणि आत्मनिर्भर केले. ८१ वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे आता काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र…

Read Full News

🛑पाचोरा नुकसान : अजूनही गावांमध्ये मदतकार्य सुरू, प्रचंड नुकसान अन् रडणारे चेहरे…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत घरांचे, शेतीचे तसेच गुराढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत…

Read Full News

🛑ब्रेकिंग : हिवरा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य संरक्षण भिंतीत अडकले भले मोठे झाड, गंभीर धोका

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले असून मुख्य भिंतीला गंभीर धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पावसाच्या पाण्याचा जोर वाढल्याने धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाणी वाहत आहे. याच ठिकाणी काही व्यक्तींनी मासे पकडण्यासाठी वायर रोपच्या साह्याने मोठमोठी जाळी लावली होती. या जाळ्यात आता…

Read Full News

🛑 पावसाचा हाहाकार : शिंदाड राजुरीसह अनेक गावांना फटका, रात्रीत शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – मध्यरात्री डोंगर माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील सातगाव परिसरासह शिंदाड व राजुरी गावांना मोठा फटका बसला आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे नदी-नाले तुफानी वाहू लागले आणि गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातगाव, शिंदाड, राजुरीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उभे असलेले कापूस, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठे…

Read Full News

🛑 सातगाव डोंगरी परिसरात इतके नुकसान, महसूल प्रशासनाचे युद्ध पातळीवर पंचनामे सुरू…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नद्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे परिसरातील गावातील अनेक भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पुरात तब्बल १५० ते २०० घरांचे, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर…

Read Full News

🛑 आमदार किशोर पाटलांचा मंत्री गिरीश महाजनांना फोन, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा │ तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी बांधवांचे शेतातील पिके व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION