Headlines

🏆 मोहनलाल यांना चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार जाहीर, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकार मोहनलाल यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या असून, “एक अद्वितीय अभिनेता म्हणून भारतीय सिनेसृष्टीस दिलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत गौरव व्यक्त…

Read Full News

🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा│ तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरा, वाणेगाव आदी गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गावातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या गुरांचा जीव गेला तर शेतीतील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांकडे घरात अन्नाचा एक दाना देखील उरला नव्हता. या कठीण प्रसंगी…

Read Full News
🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार....

🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार….

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळविणाऱ्या महिलांना किंवा ज्यांना काही कारणांमुळे योजनेचा लाभ मिळत नव्हता, त्यांना आता इ-केवायसी करून त्यांचा खाती अपडेट करण्याची संधी दिली आहे. योजना लागू झाल्यानंतर काही महिलांना त्यांचा खाती संबंधित अडचणींमुळे पैसे प्राप्त होण्यास अडथळा येत…

Read Full News

🌾 ब्रेकिंग : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत केली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीवर विक्रीसाठी आणखी संधी मिळणार आहे. यंदा राज्यात ज्वारी लागवड…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, अवैध विक्रीचा डाव उधळला

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जळगाव) : पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्रविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीचे डाव उधळले गेल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. गुप्त माहितीवरून पाचोरा पोलिसांचा सापळा दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या…

Read Full News

🛑 जळगाव शेतकरी आंदोलन : ११ शेतकऱ्यांसह बच्चू कडू, उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. १७ सप्टेंबर – केळी व कापसाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करत आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ११ जणांवर जिल्हा पेठ पोलिस…

Read Full News

विद्यापीठात व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आयोजन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आज दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. आयोजित शिबिरात विविध मान्यवर प्राध्यापकांनी युवकांना आरोग्य, नातेसंबंध, समाजभान आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराची सुरुवात डॉ. शमा सराफ यांच्या “युवक जनजागृती” या विषयावरील सत्राने झाली. त्यांनी आजच्या युवकांनी…

Read Full News

🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जि. जळगाव) : चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा कै. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५ मध्ये चोपडा बाजार समितीने नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे येथील विणकर…

Read Full News

🛑धक्कादायक : पाचोरा शहराच्या मुख्य स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, नातेवाईकांनी चारचाकी वाहनाचे लाईट लावून केला अंत्यसंस्कार…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : शहराच्या मुख्य स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे. रात्री अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागले. वीजपुरवठा आणि लाईटची कोणतीही सोय नसल्याने चारचाकी गाडीचे हेडलाईट लावून मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावा लागला. या प्रसंगामुळे नातेवाईकांसह नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले. पाचोरा नगरपालिकेचा भोंगळ कारभार…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात ३२ जलस्रोत जैविकदृष्ट्या बाधित

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी आरोग्य विभागामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील एकूण १७५५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३२ जलस्रोत जैविकदृष्ट्या बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, ही तपासणी आरोग्य विभागाकडून नियमितपणे केली जाते. बाधित स्त्रोतांवर तात्काळ उपाययोजना करण्यात आली असून, ग्रामपंचायतमार्फत…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION