Headlines
Government Job

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

हॅलो जनता न्युज : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरने शिक्षण आणि संशोधन शाखांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, कला आणि इतर क्षेत्रांशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची…

Read Full News
AIIMS Recruitment 2025

AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

हॅलो जनता न्युज : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (AIIMS Recruitment 2025), दिल्ली मध्ये कनिष्ठ निवासी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कुल 220 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. पदांची यादी: या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये कनिष्ठ निवासी पदांची भरती…

Read Full News

ITBP Recruitment 2024 – 25 : 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी: ITBP मध्ये भरती प्रक्रिया सुरू

हॅलो जनता न्युज, मुंबई ITBP Recruitment 2024 – 25 जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP Recruitment 2024 – 25) मध्ये नोकरीची मोठी संधी तुमच्यासाठी आहे. ITBP ने हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ITBP (ITBP Recruitment 2024 – 25) च्या…

Read Full News

Khan sir : बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांची तब्येत अचानक बिघडली, जाणून घ्या नेमके काय घडले…

हॅलो जनता न्युज बिहारचे लोकप्रिय शिक्षक आणि यूट्यूबर खान सर (Khan sir) सध्या आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खान सर बिहार मधील बीपीएससी परीक्षेतील नॉर्मलाइझेशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिहाइड्रेशन, ताप आणि खोकला झाला होता. त्यांना प्रभात मेमोरियल हॉस्पिटलमध्ये…

Read Full News

Erandol : स्वातंत्र्यवीर सावरकर अपे रिक्षा युनियन, एरंडोल यांच्यातर्फे अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे आर पाटील यांना जाहीर पाठींबा.

हॅलो जनता, एरंडोल (Erandol) : एरंडोल येथे कार्यरत असणारी “स्वातंत्रवीर सावरकर अपे रिक्षा युनियन एरंडोल” (Erandol) यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघात असलेल्या बहुजन, दलित, आदिवासी आणि वंचित घटक, महिला, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ संभाजीराजे आर पाटील हेच एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आपल्या संघटनेतर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला. सर्व पदाधिकारी यांनी डॉ संभाजीराजे आर पाटील…

Read Full News

274 सुशिक्षित युवकांना मिळाला आधार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप…

हॅलो जनता, जळगाव – युवकांच्या हाताला काम देऊन त्याला प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार आहे. युवकांना या प्रशिक्षण काळात मिळणारा अनुभव हा त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यास मदत करणारा ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या सहकार्याने…

Read Full News

राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे. खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू…

Read Full News

Loksabha Election : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आज दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आज मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION