🛑 ब्रेकिंग : आखातवाडे येथील जयकुमार राजपूत यांची CRPF मध्ये निवड, शिवसेनेतर्फे सत्कार
हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आखातवाडे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील नवतरुण युवक जयकुमार रविंद्रसिंग राजपूत यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये यशस्वी निवड झाल्याची आनंददायी बातमी समोर आली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे आखातवाडे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे….
