💥 ब्रेकिंग : जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले ….
हॅलो जनता न्यूज, पुणे – पुण्यातील एका उच्चभ्रू भागात पार पडलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एकनाथ खडसे यांनी ही…
