🚨 ब्रेकिंग : रामदेववाडी गावाजवळ पुन्हा अपघात, २१ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले…
हॅलो जनता न्यूज, जळगाव – तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे…
