बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींच्या वाढीव मोबदल्याचा दावा; जळगावातील दोन वकील अटकेत.
हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याप्रकरणी जळगावातील दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) आणि ॲड. प्रशांत नाना बाविस्कर (रा. पाळधी, ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी…
