Headlines

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

हॅलो जनता न्यूज, यावल : शहरातील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर येथे राहणारे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८, मूळ रा. सेलू, जि. परभणी) यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (दि. २५) त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर दिसून न आल्याने व घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. या…

Read Full News

💥 जळगाव ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ईडीचा छापा, १३ तासांपेक्षा अधिक काळ तपासणी..

हॅलो जनता न्यूज, जळगाव : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांवर सक्त वसुली  संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तब्बल १३ तास चाललेल्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी साडेसहाला सुरुवात झालेली तपासणी रात्री साडेसातपर्यंत चालली. या कालावधीत ईडीचे १० ते १५…

Read Full News

💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, पुणे : खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकर याला गुरुवारी जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या खेवलकरची जामिनावर सुटका होणार आहे. ‘पुणे शहर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण, १८ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुप्रीम कॉलनी चौकामध्ये आज मंगळवार, सकाळी १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणाची ओळख प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, सध्या मुक्काम एमआयडीसी परिसर, जळगाव)…

Read Full News

🛑पाचोरा : नुकत्याच लोकार्पण झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्यात, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने लोकार्पण झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्याखाली गेले. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसात कार्यालय परिसराची विदारक परिस्थिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे भव्य लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती….

Read Full News

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक…

Read Full News

🚨 मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला; नेमक काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जालना – जिल्ह्यात रविवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर टीका करणारे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात घडल्यामुळे प्रशासनाच्या…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला : मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

हॅलो जनता न्यूज, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत झी २४ तास चे नाशिक जिल्ह्याचे ब्युरो चीफ योगेश खरे, पुढारीचे ब्युरो चीफ किरण ताजणे यांच्यासह इतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला चढवण्यात आला. काल झालेल्या या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर…

Read Full News

🚨जळगावात खळबळ : बेपत्ता तरुणाचा जीभ कापलेला मृतदेह मेहरूण तलावात आढळला

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज मेहरुन तलावात आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी जीभ कापल्याचा संशय व्यक्त केला असून, हा घातपात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत तरुणाचे नाव…

Read Full News

🚨 ४८ तासांच्या शोध कार्यानंतर नीताचा मृतदेह आढळला तर धक्क्याने आजोबांचा मृत्यू, पाचोऱ्यात धक्कादायक घटना

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील वडगाव टेक येथे १९ सप्टेंबर रोजी दुपारी हिवरा नदीत पाय घसरून वाहून गेलेली नीता संजय भालेराव (वय १४) हिचा मृतदेह अखेर ४८ तासांच्या शोधकार्यांनंतर परधाडे शिवारात सापडला. सलग दोन दिवस प्रशासन, पोहणारे युवक व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ड्रोन चा वापर करून अखेर मुलीचा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION