Headlines

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, बारामती विमानतळाजवळ झाला अपघात.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात काही जण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विमानात अजित पवार होते का ? कुठलाही दुजोरा मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगावात पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा, कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे पडले महागात

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील याच्यासह २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगारातून निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला एका भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला घसरून उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. सोमवार २२ रोजी सायंकाळी ५.३०…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा बसस्थानकावरून कडे वडगाव मार्गावर भीषण अपघात घडला असून, सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा बस डेपोची एस.टी. बस अचानक पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून कडे वडगावकडे जाणारी एस.टी. बस प्रवासात असताना समोरून अचानक…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : धरणगाव येथील पर्यटकांचा उत्तर प्रदेशात अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – अयोध्येला फिरण्यासाठी निघालेल्या धरणगाव तालुक्यातील कल्याने खुर्द येथील यात्रेकरूंवर आज सकाळी भीषण संकट कोसळले. काशीहून अयोध्याकडे खाजगी वाहनाने जात असताना सुलतानपूरजवळ झालेल्या अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. धरणगावातून अयोध्येकडे निघाला होता ग्रुप कल्याने खुर्द येथील तब्बल 30 महिला…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : अटलगव्हाण गावातील विहिरीत काम करताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून मजुराचा मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अटलगव्हाण गावात शनिवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. विहिरीत क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना इलेक्ट्रिक मोटरचा तीव्र शॉक लागून संजय मोझे (वय अंदाजे ५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत संजय मोझे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भल्या पहाटे पाचोरा शहरात पोलिसांचे धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा –  शहरात आज पहाटे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ४.०० ते ६.३० या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी आणि २२ कर्मचारी अशा पथकाने शहरातील संशयित परिसर, गुन्हेगारांची ठिकाणे आणि विविध वस्त्यांमध्ये ही…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई सुरू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार व त्यांच्या पथकाने शहरात व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. पाचोरा शहरातील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव पोलिसांची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई, अनेक भावी नगरसेवकांचा समावेश

हॅलो जनता न्यूज, भडगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका शांततेत, निष्पक्ष आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी व्यापक तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील उपद्रवी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ज्यांच्यावर…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव बसस्थानकासमोर बेशिस्त पार्किंग, वाहतुकीचा खोळंबा नागरिकांचा संताप….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : शहरातील बस स्थानक समोर अज्ञात व्यक्तीने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्याच्या मधे बेशिस्त पद्धतीने आपली चार चाकी कार पार्किंग केल्याने चाळीसगाव पाचोरा मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.  सकाळी नागरिकांना आपल्या कामावर जायचे असल्याने रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती मात्र भरस्त्यात कार-…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION