Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात…

Read Full News

🚨ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फार्मूला अखेर निश्चित, आज सायंकाळी अधिकृत घोषणा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी भाजप ५० जागा, शिंदेंची शिवसेना २१ जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा असा फार्मूला निश्चित करण्यात आला असून याबाबतची अधिकृत घोषणा आज…

Read Full News

🚨 जळगाव ब्रेकिंग : शासकीय विश्रामगृहात युतीची बैठक, ठाकरेंच्या सेनेची आचारसंहिता भंगची तक्रार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या कथित बैठकीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आज शासकीय विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. जळगाव : कोणतीही बैठक झाली नाही…

Read Full News

🚨जळगाव ब्रेकिंग : युतीची बैठक अन् मंत्री गुलाबराव पाटील संतापात निघाले, नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबत जळगाव शहरात शिवसेना–भाजपची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नाराज अवस्थेत बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत…

Read Full News

🚨अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा – माजी आमदार शिरीष चौधरी

हॅलो जनता न्यूज, अमळनेर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. दरम्यान, या चर्चांवर…

Read Full News

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील महेश लक्ष्मीनारायण वर्मा हे एक सुशिक्षित, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच पर्यावरणीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना महामारीच्या भीषण काळात श्री. वर्मा यांनी दाखवलेली…

Read Full News

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे उमेदवार अश्फाक मुनाफ खाटीक यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कामांची दखल घेत मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : युती निश्चित पण महायुतीचे काय? मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने महायुती संदर्भात संभ्रम

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेची युती पक्की आहे. मात्र राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे ‘महायुती’चे चित्र सध्यातरी अनिश्चित आहे. काहीही झाले तरी भाजप ५० पेक्षा कमी जागा लढणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली. यावेळी त्यांनी तिकीट न मिळणाऱ्यांना ‘प्रमोशन’चे गाजर दाखवतानाच, बंडखोरांना आमच्याकडे औषध तयार…

Read Full News

भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील

हॅलो जनता न्यूज, (विशेष लेख) – भडगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत शांतपणे पण प्रभावीपणे आपला ठसा उमटवणारे नाव म्हणजे युवराज आबा पाटील. या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचालीकडे आणि नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणूक विजयाकडे मागे वळून पाहणे औचित्याचे ठरते. राजकारणात गाजावाजा न करता पडद्यामागून सूत्र हलवणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात बिबट्याची दहशत; ऊस तोडणीदरम्यान तीन पिल्ले आढळली..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – गिरड येथील शेतकरी नंदू मोतीराम पाटील यांच्या शेत गट क्रमांक १४९ मध्ये चार एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आला असून सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. मात्र दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून परिसरात…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION