Erndol Assembly : एरंडोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासह ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका..
जळगाव प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erndol Assembly) मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erndol Assembly) मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटातील…
