💥 ब्रेकिंग : कजगावात २२ वर्षीय तरुणावर गोळीबार; तीन राउंड फायरिंग, तरुण गंभीर जखमी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराच्या घटनेने खळबळ; आरोपींचा शोध सुरू जळगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे २२ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कजगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
