Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

शिवसेना आमदार मेळावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार पाचोरा येथे शिवसंवाद मेळावा

पाचोरा, दि. २४ सप्टेंबर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यास आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगाव…

Read Full News

ब्रेकिंग: गाव करी ते राव काय करी! गाळण गावातील तरुणांचा आदर्श उपक्रम; स्वखर्चातून रस्त्यावर लावले दिवे

पाचोरा प्रतिनिधी (नितीन गोसावी) : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील तरुणांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून घडवून आणला आहे. गावातील छत्रपती ग्रुपच्या तरुणांनी एकत्र येत स्वखर्चातून गावातील रस्त्यावर दिवे लावण्याचा उपक्रम राबविला असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.   गाळण गावात येत्या काही दिवसांत मरीआई मातेचा…

Read Full News
जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

हॅलो जनता न्यूज – जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव पोलीस दलाने अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक कारवाईत तब्बल ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २० हजार रुपयांचा प्रलंबित…

Read Full News
पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;

पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप नगरसेवकाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात नागरिकांना गढूळ व दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करत या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक राहुल गायकवाड यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाचोरा शहरात पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) प्रकल्प नसल्यामुळे केटी…

Read Full News
भाजप अमोल dhinde

जळगावात भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमोल शिंदे यांचे नाव चर्चेत, लवकरच मोठी बातमी मिळणार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पाचोरा विधानसभा क्षेत्रातील राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. Video : पाचोरा पोलिस ॲक्शन मोडवर, दारूड्यावर मोठी कारवाई… व्हिडिओ लिंक____👇 https://www.facebook.com/share/v/1HSSDg3UGg पाचोरा विधानसभा क्षेत्र प्रमुख…

Read Full News
चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..

चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..

हॅलो जनता न्यूज, चोपडा – तालुक्यात गावठी गायींचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण, गोरक्षकांवर हल्ले व धमक्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पणन महासंघाचे उपाध्यक्ष व भाजप महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीचे सह-संयोजक रोहित निकम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व चोपडा शहर पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी गोरक्षकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा…

Read Full News
जळगाव Aagaz – The Beginning of Your Success Story

जळगावात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा; JEE, NEET व MHT-CET तयारीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच उद्देशाने विद्यापीठ पाठशाळे अंतर्गत फिजिक्स वाला अकादमी तर्फे जळगाव शहरातील भैयासाहेब धंदे सभागृह, ला.ना. स्कूल कॅम्पस येथे करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Aagaz – The Beginning of Your Success Story या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी…

Read Full News
युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर...

युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – जागतिक स्तरावर युद्धविरामाच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक जवळपास चार टक्क्यांनी वाढत बंद झाले. युद्ध विराम: सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी सलग पाचव्या दिवशी तेजी कायम…

Read Full News
पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी...

पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आजपासून भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली असून या शासकीय ज्वारी व मका खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्ष नोंदणी सुरू असली तरी व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION