Headlines

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी हर्षल पाटील यांची नियुक्ती.

हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्याच्या उद्देशाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्र प्रमुखपदी भडगाव तालुक्यातील कनाशी येथील युवा नेतृत्व हर्षल संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल भाईदास पाटील, माजी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : कोकाटेंच्या जागी कुणाची वर्णी? काय म्हणाले माजी मंत्री अनिल पाटील..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग: भाजपची नवी राजकीय खेळी : मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादी सोबत युती

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच स्थानिक राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी “स्वबळाचा नारा” देत भाजपासोबतची युती मोडल्याची घोषणा केली होती. यानंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत. आता या पार्श्वभूमीवर भाजपने मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एक नवी राजकीय…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION