Headlines

शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, रोहिणी खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी….

हॅलो जनता, प्रतिनिधी – शेतकरी बांधवानी जुन जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला व्यवस्थित पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली परंतु जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे….

Read Full News

पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन….

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉग्रेस ने केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी…

Read Full News

तब्बल ८० हजार शेतकऱ्यांची ई – केवायसी नाही, कापूस सोयाबीन पिकाच्या अर्थ सहाय्यापासून राहणार वंचित….

हॅलो जनता, प्रतिनिधी – खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना अर्थसहाय्य म्हणून अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. या शेतकऱ्यांची नोंदणी होवून ई – केवायसी पोर्टल द्वारे पडताळणी झाली आहे मात्र अजून देखील ८० ते ८५ हजार शेतकरी ई –…

Read Full News

Jalgaon : समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे

हॅलो जनता, जळगाव (Jalgaon) : महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे….

Read Full News

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार तिसरा हप्ता – पालकमंत्री गुलाबराव पाटील

हॅलो जनता, जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Bahin Yojana) तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबर पर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 222 पात्र लाभार्थी बहिणींचे केवायसी, आधार सिडींग नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत. सर्व बँकाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतील. त्यात ज्या…

Read Full News

Gulabrao Patil : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

हॅलो जनता, जळगाव : समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील,…

Read Full News

जळगावात २९ सप्टेबर रोजी रंगणार जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव, केशवस्मृती प्रतिष्ठान- ललित कला संवर्धिनी द्वारा भव्य आयोजन

हॅलो जनता, प्रतिनिधी – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा गेल्या बावीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे २३ वे वर्ष साजरे होत आहे. कान्हदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. महिलांच्या आत्मीयतेचा आणि सर्वांत प्रिय असलेला हा सोहळा रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीराजे…

Read Full News

डॉ. चंद्रकांत बरेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चोपड्यात उस्फुर्त प्रतिसाद

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील घटकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचे मोठ्या…

Read Full News

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे…

Read Full News

रावेरमध्ये धनगर समाज आक्रमक, बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर धनगर बांधवांचे रस्ता रोको

हॅलो जनता, रावेर – राज्यात मराठा ओबीसी समाधानानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून धनगर समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने महिला, लहान मुले सहभागी झाले होते. महाराष्ट्र आणि मध्य…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION